जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा
बुलढाणा, दि. 30 सप्टेंबर (जिमाका): शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात
माहिती अधिकार दिन सोमवारी साजरा करण्यात आला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी
सुधीर खांदे , निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव
सेलार, तहसिलदार वृशाली केसकर,संजय महाले,विजय पाटील,जिल्हा नाझर मेतेकर यांच्यासह
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000

Comments
Post a Comment