खामगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षण 2 सप्टेंबरपासून सुरू
बुलढाणा, दि. 2 (जिमाका) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, खामगाव येथे ऑगस्ट 2025 मध्ये प्रवेश
घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण 2 सप्टेंबरपासून नियमित सुरू झाले आहे. प्रवेशित
सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था, खामगाव यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment