सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा
बुलडाणा, (जिमाका)
दि. 25 : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना.
संजय सावकारे हे दि.२६ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता
माजी मंत्री डॅा. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी भेट देतील. दुपारी १२ वाजता
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती, त्यानंतर दुपारी २ वाजता भुसावळकडे रवाना
होतील.
००००
Comments
Post a Comment