भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा संपन्न
बुलढाणा, दि. 30 सप्टेंबर (जिमाका): जिल्हास्तरीय
भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांच्या अध्यक्षतेखाली
मंगळवारी संपन्न झाली.
या सभेला पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा
माहिती अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीत
प्रलंबित असलेले चौकशी व कार्यवाहीचे अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी
सदाशीव शेलार यांनी दिले.
000

Comments
Post a Comment