महिला व बालविकास कार्यालयात ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीताचे सामुहिक गायन

 

वृत्त क्रमांक :796

बुलढाणा, दि. 07 (जिमाका) : प्रसिध्द लेखक व कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित देशाचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ या गीताला आज 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार महिला व बालविकास कार्यालयात वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे सामुहिक गायन करण्यात आले.


यावेळी महिला व बालविकास अधिकारी अमोल डिगुले, विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या