महर्षी वाल्मिकी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलढाणा,
दि. 7 (जिमाका): महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज
जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांनी महर्षी
वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर
खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार,
तहसीलदार वृषाली केसकर, विजय सवडे, प्रमोद
करे, जिल्हा नाझर गजानन मोतेकर यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित
होते.
0000

Comments
Post a Comment