माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
माजी राष्ट्रपती
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलढाणा,
दि. 15 (जिमाका) : भारताचे माजी राष्ट्रपती. डॉ. ए.पी.जे. अब्दुल
कलाम यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी डॉ. ए. पी.
जे. अब्दुल कलाम यांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा
निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
00000

Comments
Post a Comment