सोमवारी(20 ऑक्टोंबर) महिला लोकशाही दिन
सोमवारी(20 ऑक्टोंबर)
महिला लोकशाही दिन
बुलडाणा, दि. 17 (जिमाका): दर महिन्याच्या
तिसऱ्या सोमवारी शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन
करण्यात येतो. त्याअनुषंगाने ऑक्टोंबर महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 20
ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात
घेण्यात येणार आहे. तरी पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे
आवाहन महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment