सुधारीत पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

सुधारीत

पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा   

 

बुलढाणा,दि.31(जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे दोन दिवशीय दि. 1 व 2 ऑगस्ट 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यादरम्यान ते अतिवृष्टी भागाची पाहणी व नैसर्गिक आपत्ती बाबत आढावा घेणार आहे.

 

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार  दि. 31 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता मुंबई येथून ता. लोणार जि. बुलढाणाकडे रवाना. शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी रोजी रात्री 1 वाजता शासकीय विश्रामगृह, लोणार येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोईनुसार अतिवृष्टी भागाची पाहणी.  सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे नैसर्गिक आपत्ती बाबत आढावा बैठक. बैठकीनंतर शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे आगमन व राखीव. शनिवार दि.2 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कार्यकर्ता बैठक. त्यानंतर सोईनुसार पुणेकडे रवाना होतील.

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या