केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा
केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांचा जिल्हा
दौरा
बुलढाणा,दि.२
(जिमाका) : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव
हे गुरुवारी दि. ३ जुलै रोजी खामगांव जि. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या दौरा
कार्यक्रमानुसार सकाळी ११ वाजता खामगांव रेल्वे स्थानक येथे विठ्ठल रुख्मिणी दर्शन
एक्सप्रेसने पंढरपुरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उपस्थिती, त्यानंतर सोयीनुसार
मातोश्री, शिवाजी नगर, मेहकरकडे प्रस्थान करतील.
000
Comments
Post a Comment