जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा जिल्हा दौरा

 

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा जिल्हा दौरा

 

बुलढाणा,दि.29(जिमाका) :  जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य ललित गांधी हे बुधवार व गुरुवार  दि. 30 व 31 जुलै 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार बुधवार दि. 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता जैन स्थानक, गांधीनगर चिखली येथे समाज बांधव बैठक. त्यानंतर रात्री 10 वाजता बुलढाणाकडे रवाना. रात्री 11 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व राखीव.

गुरुवार दि.31 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता जैन मंदिर, स्थानिक दर्शनार्थ भेटीसाठी. सकाळी  11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख यांच्या समवेत आढावा बैठक. दुपारी 2.30 वाजता जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाचे उद्घाटन स्थळ: इतापे ले आऊट, चिखली रोड बुलढाणा. दुपारी 3.30 वाजता भगवान महावीर निर्वाण कल्याणक निबंध स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभ व जैन समा पदाधिकारी यांची नियोजन भवन सभागृहात संवाद बैठक.  सायंकाळी 5.30 वाजता कॉन्फरन्स हॉल जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील व्यापारी-उद्योजक संघटना पदाधिकारी बैठक. सांयकाळी 7 वाजता कारंजा जि. वाशिमकडे रवाना होतील.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या