शनिवारी कारगिल विजय दिवस ; उपस्थित राहण्याचे आवाहन
शनिवारी कारगिल विजय दिवस ; उपस्थित
राहण्याचे आवाहन
बुलढाणा,दि.
24 (जिमाका): कारगिल विजय दिवस दि. 26 जुलै 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. तरी
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी, वीरपत्नी, वीरपिता, वीरमाता
यांनी शहिद जवान युद्ध स्मारक, बस स्टँडच्या पाठीमागे सकाळी 8 वाजता उपस्थित राहावे,
असे आवाहन शहिद जवान युद्धस्मारक समिती व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment