जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सद्भावना दिवस’ साजरा
जिल्हाधिकारी कार्यालयात
‘सद्भावना दिवस’ साजरा
बुलढाणा,दि.20 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात
आज ‘सद्भावना दिवस’ साजरा करण्यात आला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची
जयंतीनिमीत्त देशभर सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या औचित्याने आयोजित
कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांना
सद्भावना दिवसाची शपथ दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी
राजेंद्र पोळ, अजिक्य घोडके, समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, तसेच जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
००००


Comments
Post a Comment