जिल्हाधिकारी कार्यालयात भगवान श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी
जिल्हाधिकारी कार्यालयात भगवान श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी
बुलढाणा,
दि. 25 (जिमाका): भगवान श्री
चक्रधर स्वामी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. त्यांच्या
जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन
करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुधीर
खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, सुहासिनी
गोणेवार, समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, तहसीलदार विजय सवडे, वृषाली केसकर व अधिकारी-कर्मचारी
उपस्थित होते
०००

Comments
Post a Comment