जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सद्भावना दिवस’साजरा
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सद्भावना दिवस’साजरा
बुलढाणा,दि.20
(जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘सद्भावना
दिवस’ साजरा करण्यात आला. माजी पंतप्रधान राजीव
गांधी यांची जयंतीनिमीत्त देशभर सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या औचित्याने
आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांना
सद्भावना दिवसाची शपथ दिली. यावेळी अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
००००


Comments
Post a Comment