बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द
बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द
बुलढाणा, दि. 21 (जिमाका): जिल्हा रूग्णालयात नियमितपणे बुधवारी अस्थीव्यंग
संबधित दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र बुधवार, दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी
गणेश चतुर्थी निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे अस्थिव्यंग संबधित दिव्यांग तपासणी
शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये,
असे आवाहन जिल्हा रुग्णालय जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment