जिल्हा माहिती कार्यालयात भगवान श्री चक्रधर स्वामी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
जिल्हा माहिती कार्यालयात भगवान श्री चक्रधर स्वामी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
बुलढाणा,
दि. 25 (जिमाका): जिल्हा
माहिती कार्यालयात सोमवारी भगवान श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली.
त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी
जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपीक जयंत वानखेडे, वरिष्ठ लिपीक प्रेमनाथ जाधव,
शिपाई राम पाटील, राजू घाडगे, वाहनचालक नामदेव घट्टे, पत्रकार रविंद्र फोलाने आदी उपस्थित
होते.
०००

Comments
Post a Comment