शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान, हाच समाजाच्या प्रगतीचा खरा आधार ➡️ अन्नदाता शेतकऱ्यालाच गरिबी, कर्जबाजारीपणा आणि शोषणाचा सामना करावा लागणे, ही समाजव्यवस्थेसाठी आत्मपरीक्षणाची बाब आहे. ➡️शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे महात्मा जोतीराव फुले यांचे विचार आजही सामाजिक न्याय, समानता आणि शेतकऱ्यांच्या सन्मानाची जाणीव करून देतात. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #व्दिजन्मशताब्दी


 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या