शिक्षण, समता आणि सत्यशोधाचा विचार देणारे महात्मा फुले! शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानून अन्याय, अज्ञान आणि विषमतेविरुद्ध आयुष्यभर संघर्ष करणारे महात्मा जोतीराव फुले हे परिवर्तनाचे प्रेरणास्रोत आहेत. स्त्रीशिक्षण, वंचितांचे हक्क आणि सामाजिक समानतेसाठी त्यांनी केलेले कार्य आजही समाजाला नवी दिशा देते. त्यांच्या विचारांचा जागर करीत समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी कटिबद्ध होऊया.


 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या