महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक समता, स्त्री शिक्षण आणि बहुजनांच्या हक्कांसाठी लढा दिला. शेतकरी व वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. #महात्मा_फुले #सामाजिक_समता #स्त्री_शिक्षण #सत्यशोधक_समाज


 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या