DIO BULDANA NEWS 30.09.2023

 केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दौरा

बुलडाणा, दि. 30 : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे रविवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 
श्री. दानवे सकाळी 10.30 वाजता जालना येथून निघून दुपारी 12.25 वाजता शेगाव येथे पोहोचतील. दुपारी 12.30 वाजता बारी समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीने शेगाव येथून जालनाकडे प्रयाण करतील.
००००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या