महर्षी वाल्मिकी यांची जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा दि. 28 (जिमाका)
: महर्षि वाल्मिकी यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. नायब तहसीलदार संजय बंगाळे, शैलेश गिरी, रामेश्वर शिंदे, नाझर
गजानन मोतेकर, दिनकर राठोड इतर अधिकारी व कर्मचारी यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0000
Comments
Post a Comment