पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन
बुलडाणा,(जिमाका),दि.25 : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, उपजिल्हाधिकारी जयश्री ठाकरे यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नाझर गजानन मोतेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
00000

Comments
Post a Comment