Monday, 30 September 2024

बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

 

बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

 

बुलडाणा,(जिमाका),दि.30 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र बुधवार, दि. 2 ऑक्टोंबर 2024 रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात नियमित बुधवारी अस्‍थीव्यंग संबंधित दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र बुधवार, दि. 2 ऑक्टोंबर 2024 रोजी गांधी जयंती निमित्त सुट्टी असल्यामुळे या दिवसाचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment