केंद्रीय राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांचा जिल्हा दौरा

 

केंद्रीय राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांचा जिल्हा दौरा

बुलढाणा,दि.16 (जिमाका) : केंद्रीय युवक कल्याण व क्रिडा भारत सरकार राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे हे मंगळवार दि. 20 मे रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

 त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सकाळी 10 वाजता मुक्ताईनगर येथून नांदुराकडे प्रस्थान. सकाळी 11.00 वाजता नांदुरा येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर दुपारी 1.00 वाजता मुक्ताईनगरकडे रवाना होतील.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या