पालकमंत्र्याच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता कक्षाचे उद्घाटन

 






पालकमंत्र्याच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता कक्षाचे उद्घाटन

 

बुलढाणा,दि.1 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने सुरु झालेले मुख्यमंत्री सहायता कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांच्या हस्ते आज झाले. यावेळी जिल्ह्यातील गरीब व गरजवंताना तातडीने मदत मिळण्यासाठी काम करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.  

यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, माजी आमदार विजयराज शिंदे आदी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या