मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन व स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन व स्वागत
बुलढाणा,दि.16 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी 12 च्या सुमारास राज्य परिवहन महामंडळ
कार्यशाळा, कऱ्हाळे ले आऊट हेलिपॅड येथे आगमन झाले. यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती, श्वेता महाले, संजय गायकवाड, विभागीय
आयुक्त श्वेता सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी
अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे उपस्थित होते.
000000




Comments
Post a Comment