तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर

 

तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, खामगाव कार्यक्षेत्रातील जळगाव जामोद व मलकापूर तालुक्यासाठी जून 2025 महिण्याचा शिबिर दौरा जाहिर करण्यात आला आहे. नागरिकांनी तालुका स्तरीय शिबीरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.

 

            शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : जुन महिण्यात जळगाव जामोद येथे 13 व 25 रोजी तर मलकापुर येथे 17, 24 व 30 जून रोजी होणार आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहायक रोखपाल हजर राहणार आहेत. 

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या