शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा
बुलढाणा,दि.2 (जिमाका) : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे बुधवार दि. 3 जुन 2026 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार
बुधवार दि. 3 जुन रोजी सकाळी 10.30 वाजता संभाजीनगर येथून बुलढाणा विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी
11 वाजता वारकरी भवन, रामनगर येथे शिवसेना पदाधिकारी समवेत बैठकीस उपस्थित राहतील. व दुपारी 3 वाजता
बुलढाणा विश्रामगृह येथून नाशिककडे प्रयाण
करतील .
00000
Comments
Post a Comment