उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

 

बुलडाणा,(जिमाका) दि.25 : राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे हे रविवार, दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

    त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून  म. राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळेच्या मागे, कऱ्हाळे ले आऊट, जि. बुलढाणा येथे आगमन व मोटारीने कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण. सकाळी 11  वाजता टिळक नाट्य क्रीडा मंदिर, बुलढाणा येथे जाहिर आभार सभा. दुपारी 2 वाजता मोटारीने कन्हाळे ले आऊट हेलिपॅडकडे प्रयाण व  आगमन. दुपारी 2.45 वाजता  हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण करतील.

000000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या