पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

 

पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

 

बुलढाणा,दि. 29 (जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे बुधवार व गुरुवार दि. 30 एप्रिल व 1 मे रोजी दोन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

 

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार बुधवार दि. 30 एप्रिल रोजी मुंबई येथून बुलढाणा येथे आगमन व मुक्काम. गुरुवार दि. 1 मे रोजी नियोजित कार्यक्रमांना उपस्थिती व दुपारी 2 वाजता मुंबईकडे रवाना होतील.

00000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या