केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जिल्हा दौरा

 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जिल्हा दौरा

बुलढाणा, (जिमाका) दि. 7 : केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे आज, दि. 8 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे.

मंगळवार दि. 8 रोजी दुपारी 2.30 वाजता जळगाव येथून शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, समाज कल्याण अधिकारी यांच्या समवेत शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या योजनेबाबत बैठक. त्यानंतर लगेच सायंकाळी 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 6.15 वाजता नागरिकासोबत संवाद(मेळावा). स्थळ: लायब्ररी ग्रॉऊंड, मलकापूर जि. बुलढाणा. रात्री 8.55 वाजता मलकापूर रेल्वे स्टेशन येथून पूणेकडे रवाना होतील.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या