पहलगाम येथील दहशतवादी हल्ला प्रकरणी जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित; संपर्क साधण्याचे आवाहन

 

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला प्रकरणी जिल्हा नियंत्रण कक्ष

कार्यान्वित; संपर्क साधण्याचे आवाहन

 

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : पहलगाम, जम्मू व काश्मीर येथील पर्यटकावर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन सेवेसाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

पहलगाम, जम्मू व काश्मीर येथील पर्यटकावर दहशतवादी हल्यात महाराष्ट्रातील काही पर्यटक आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील काही व्यक्ती, आपले नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनाच्या दुरध्वनी क्रमांकावर किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.

संपर्क क्रमांक याप्रमाणे :

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा

फोन नं. 07262242683

मो.नं. 7020435954

ई-मेल - rdc_buldhana@rediffmail.com

जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष क्रमांक :  07262-242400

 

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या