खामगांव शासकीय वसतीगृहासाठी पाणी पुरवठादाराकडून निविदा मागविले

 

खामगांव शासकीय वसतीगृहासाठी पाणी पुरवठादाराकडून निविदा मागविले

 

बुलढाणा, (जिमाका) दि. 2 :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह खामगाव घाटपुरी येथे सन 2025-26 या सत्राकरिता विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी व स्नान स्वच्छतेसाठी टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहे. इच्छुक निविदाधारकांनी दि. 7 एप्रिल 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृहाचे गृहपाल देवराव बोथिंगे यांनी केले आहे.

 000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या