DIO BULDANA NEWS 25.09.2022
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन
बुलडाणा, दि. २५ : 'अंत्योदय' संकल्पनेचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने 'अंत्योदय' दिनाच्याही शुभेच्छा देण्यात आल्या.
नायब तहसीलदार संजय बंगाळे यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नाझर गजानन मोतेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
000

Comments
Post a Comment