DIO BULDANA NEWS 05.02.2023

 


संत रोहिदास जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बुलडाणा, दि. 3 : संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला नायब तहसीलदार संजय बनगाळे, नाझर गजानन मोतेकर, रोशनी पाल, रामेश्वर शिंदे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या