उपोषणकर्त्यांसाठी जागा निश्चित

 उपोषणकर्त्यांसाठी जागा निश्चित

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 11 :  जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध शासकीय कार्यालयासमोर उपोषणकर्ते वारंवार रस्त्याच्या बाजुला किंवा फुटपाथवर मंडप टाकुन उपोषणास बसतात. त्यामुळे रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होतो. असे प्रकार टाळण्यासाठी नगर परिषद यांनी उपोषण करण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार उपोषणकर्त्यांनी येथील जिजामाता प्रेक्षगार समोरील मोकळी जागेत उपोषण करावे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी दिली.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या