सोमवारी महिला लोकशाही दिन

 

सोमवारी महिला लोकशाही दिन

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय  महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येतो. त्याअनुषंगाने मार्च  महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे, असे महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी कळविले आहे.  00000


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी