नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पंतप्रधानाच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन

 

नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पंतप्रधानाच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन

बुलडाणा, (जिमाका) दि.8:  येथील नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, बुधवार दि. 9 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजता दुरदृश्य प्रणालीव्दारे होणार आहे. तरी या उद्घाटन सोहळाकरीता नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय परिसर, धाड रोड बुलढाणा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या