वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी लाभ्यार्थ्यांची चिठ्ठीव्दारे निवड

 

वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी लाभ्यार्थ्यांची चिठ्ठीव्दारे निवड

 

बुलडाणा, दि. 5 (जिमाका): जिल्हा परिषदच्या महिला बालकल्याण विभागामार्फत विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड दि. 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद येथे ईश्वर चिठ्ठीव्दारे करण्यात येणार आहे. तरी लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी