मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘देश का प्रकृती परीक्षण’ अभियान संपन्न; प्रशिक्षनार्थ्यांचा उर्त्स्फुत प्रतिसाद

 

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘देश का प्रकृती परीक्षण’ अभियान संपन्न; प्रशिक्षनार्थ्यांचा उर्त्स्फुत प्रतिसाद

 

बुलढाणा, दि. 20(जिमाका) : मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार शुक्रवार दि. 20 डिसेंबर रोजी ए.एस.पी.एम. आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय व अनुसंघान संस्था यांच्या वतीने देश का प्रकृती परीक्षण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी, अधिकारी व कर्मचारी यांचे आयुष मंत्रालयाच्या मोबाईल ॲपव्दारे स्वास्थ परीक्षण करण्यात आले. यावेळी कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यांनी उत्सर्फुत प्रतिसाद दिला.

 

 सदर अभियान यशस्वीपणे पार पडण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोताळा  जि. बुलढाणा संस्थेचे प्राचार्य एस.डी. गंगावणे व सर्व कर्मचारी व प्राचार्य डॉ. राजेश्वर उबरहंडे, एस.पी एम. आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय व अनुसंधान संस्था बुलढाणा व त्यांचे स्वयंसेवक यांनी परीश्रम घेतले. 000000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या