अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा आनंदाराव अडसूळ शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा

 आनंदाराव अडसूळ शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

बुलढाणा, दि. 24(जिमाका) : अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदाराव अडसूळ शुक्रवार,  दि.27 डिसेंबर 2024 रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता जालन्याहून अमरावती येथे आगमन व सर्किट हाऊसकडे प्रयाण . दुपारी 4.30 वाजता सर्किट हाऊस बुलढाणा येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग बुलढाणा यांच्या सोबत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेबाबत आढावा व चर्चा. रात्री बुलढाणा (मलकापूर ) येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या