जिल्हा‍धिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलनास 7 डिसेंबर रोजी प्रारंभ

 

बुलडाणा, दि. 21 (जिमाका) : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते दि. 7 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ध्वजदिन निधी संकलन 2023 चा प्रारंभ सैनिकी सभामंडप, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आला आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या