सिंदखेडराजा येथील शिबीर कार्यालय रद्द

 

सिंदखेडराजा येथील शिबीर कार्यालय रद्द

बुलढाणा,(जिमाका), दि.17 : संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दि.20 फेब्रुवारी रोजी स्थानिक सुट्टी जाहीर झाली असल्यामुळे दि. 20 फेब्रुवारी रोजी होणारे सिंदखेडराजा येथील शिबीर कार्यालय दि. 28 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. वाहनधारक, वाहन वितरक, मोटार ड्रायव्हींग स्कुल संचालक तसेच नागरिकांनी दि. 28 फेब्रुवारी शिबीर कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकार यांनी केले आहे.

 000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी