माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलढाणा,दि.01(जिमाका) : हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात
आली. जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी
सुरेश कव्हळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प
अर्पण करून अभिवादन केले.
00000

Comments
Post a Comment