केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते खामगाव वन परीक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण

बुलडाणा,दि.06(जिमाका): केंद्रीय केंद्रीय कामगार, श्रम, आणि पर्यावरण, वने आणि जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते खामगाव येथील वन परीक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालयाचे फित कापून लोकार्पण करण्यात आले. आमदार ॲङ आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार श्रीमती श्वेताताई महाले, अमरावती विभागाचे वनसंरक्षक अमितकुमार मिश्रा, उपनवसंरक्षक (बुलडाणा) श्रीमती सरोज गवस, उपनवसंरक्षक अनिल निमजे, उपनवसंरक्षक (अकोला प्रादेशिक) कुमार स्वामी, विभागीय वनाधिकारी (सामाजिक वनीकरण बुलडाणा) विपुल राठोड, सहायक वनसंरक्षक (बुलडाणा) अभिजित ठाकरे, वन परीक्षेत्र अधिकारी प्रकाश सावळे, किशोर पडोळ, सहायक वनसंरक्षक श्री. पाटील माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार विजयराज शिंदे उपस्थित होते. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या